marathi blogs widgets

दुरस्थ शिक्षण व त्यांची संकेतस्थळ

भारतात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यापीठे आहेत.त्यातील काही मुक्त विद्यापीठे व दुरस्थ शिक्षण यांची केंद्र मुंबईत आहेत.ज्यांना मुंबईतून या विधापीठांत शिक्षण घेण्यात रस आहे अश्यासांठी मुंबईतील केंद्राची माहीती येथे देत आहे.
१)मुंबई विद्यापीठ http://mu.ac.in/idol.html येथे टिचकी मारावी
२)मद्रास विद्यापीठ https://ideunom.ac.in/studycentre.asp येथे टिचकी मारा
३)पेरियार विधापीठ http://www.pu-pride.org/studycenter_otherstates.htmlयेथे टिचकी मारा.
४)मदुराई कामराज विधापीठ http://www.mkudde.org/other.php येथे टिचकी मारा.
५)महात्मा गांधी अंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयhttp://www.hindivishwa.org/ येथे टिचकी मारा.




Followers